गळका रांजण- Galka Ranjan Story In Marathi
गळका रांजण- Galka Ranjan Story In Marathi काठीला लावलेल्या दोन रंजनातून निपाणी वाहून आपल्या मालकाकडे नेण्याच काम तो पणक्या रोज करीत असे. एका रांजला छिद्र पडलं होतं दुसरं रांजण मात्र व्यवस्थित होत त्यामुळे पुरेपूर पाणी पोहोचवले जाई. चांगल्या सुस्थितीत असलेलं रांजण अभिमान बाळगून होता. मी तुझी क्षमा मागतो. का?असं तुला का वाटतं? पंख्याने विचारले.
गळका रांजण- Galka Ranjan Story In Marathi
माझ्या अंगावरच्या या छिद्रामुळे मी तुझं अर्धाच ओलं पेलू शकतो. निम्मं पाणी गाळून जात माझ्यामुळे तुला पूर्ण मोबदला मिळत नाही. पाणक्याला ते बोलणं ऐकून वाईट वाटलं तो म्हणाला, मालकाच्या घरी जाताना वाटेत मी तुला सुंदर फुले दाखवीन.
टेकडी चढून जाताना फुटक्या रांजनाला डौलात हलणारी सुंदर फुले दिसली पाणक्या म्हणाला,”तुझ्या लक्ष्यात आलं का फुलं तुझ्या बाजूला आहेत चांगल्या रांजनाला बाजूला नाहीत.
तुझ्यात काय दोष आहे ते मला माहित होत म्हणून मी फुलांचे बी तुझ्या बाजूला पेरले. जेव्हा जेव्हा आपण ओढ्यातून पाणी मालकाकडे वाहतो तेव्हा आपसूक तुझ्या छिद्रातून पाणी फुलांना मिळत राहील, तू या फुलांना फुलतोस हे तुझं किती मोठं काम. छिद्र असणे हा मग दोष कसा असू शकतो सुंदर फुले पाहून मालक आनंदित हॊतात तुझ्या मदतीशिवाय हे कस शक्य होतं .