फळे

Fruits Information in Marathi फळे जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने यांचे समृद्ध स्रोत आहेत. आपण निरोगी राहण्यासाठी ताजी फळे खाल्ले पाहिजेत. पण आपण बाजारातील कापलेली फळे खाऊ नयेत कारण ते फारच अस्वच्छ असतात आणि ते आपल्याला आजारी बनवू शकतात. फळे खाण्यापूर्वी आपण त्यांना चांगली धुवावीत.

काही फळे हंगामी असतात, तर काही वर्षभर उपलब्ध असतात. काही फारच महाग असतात तर काही वाजवी असतात. काही फळे इतकी पोषक असतात की त्यांना औषध म्हणून खाल्ली जातात. किवी हे फळ या फळांपैकी एक आहे आणि यासारखी अनेक फळे औषधी म्हणून खाल्ली जातात. खरोखर फळे ही आपल्याला निसर्गाकडून मिळालेले वरदानच आहे.

Scroll to Top