धैर्य-Dhairya Story In Marathi राजेश फार अधिवृत्तीचा होता. तो कोणतेही काम करू शकत नव्हता. आणि आखिर तो कंटाळला. अस्यातच राजेशचंद मामा त्याच्या घरी आले. ते यशस्वी व्यावसायिक होते. येताना त्यांनी भेट म्हणून राजेशसाठी आंब्याची पेटी आणली होती.
धैर्य-Dhairya Story In Marathi
कपारी आंबे खाता खाता राजेश मामांना म्हणाला मामा मी इतके व्यवसाय करून बघितले पण कशातच मला यश आले नाही. तुम्ही कसा काय इतका मोठा व्यवसाय उभा केला?
मामांना राजेशची धाडसोळ वृत्ती माहित होती. मामा राजेश ला म्हणाले, “राजू हि आंब्याची कोळ तुझ्या बागेत पेरून ये. त्या नंतर आपण त्यावर बोलू. राजेश लगेच उठला त्याने ती आंब्याची कोळ आपल्या बागेत पेरली. आणि तो परत आला. थोडं बोलणं झाल्या वर राजेशने मामांना पुन्हा विचारलं. मामा ते व्यवसायाच्या यश बद्दल तुम्ही सांगणार होते ना.
मामा म्हणाले, “आधी तू ती कोय लावली होती ना ती रोप उगवली का ते पाहून ये . राजेश मनाला मामा कोय लावून अर्धा तास सुद्धा झाला नाही येव्हडयात रोप कस येईल मामा म्हणाले आधी बघून ये राजेश गेला पाहून आला . तो मनाला नाही उगवलं अजून मामा म्हणाले असा कस तू येक काम कर तू ते कोय काडून दुसऱ्य ठीकानी पेरून बग त्यानी ते दुसऱया ठिकाणी पेरली मामा मानले राजू आता मी बाहेर जाऊन येतो मग आपण तुझ्या विषयावर निवांत बोलू असे मणून मामा निगुन गेले.
मामा संद्याकाडी पुन्हा आले राजेश ने मामा ना पुन्हा विचारले मामा वैवसायच्या यशाबद्दल आता तरी सांगा मामा म्हणाले दुपारी ते कोय लावली होती ना आता बराच वेड झालाय त्या कोयीला फड आलय का ते बगुन ये जरा मामा एवढ्या लवकर कसा का फड येईल मामा म्हणाले आधी बगुन तर ये राजेश पुन्हा नाराझीने गेला तो पाहून आला आणि थोड्या रागाने मनाला मी म्हटलं होतोन नाही येत फड नाही आलं मामा म्हणाले राजू तू अस कर ती कोयस बदल फड लगेच येईल आता राजेश ला राग आला चिडून म्हणाला मामा ती कोय असो या दुसरी कोणती असो कोय लावल्या लावल्या लगेच फड कस येईल कोय लावल्यावर तिला खत पानि टाकावं लागतं मेहनत घायवी लागते तिला उगवायला फुलायला वेड लागतो तेवा कुठे फड मिळत त्यावर मामा हसून असे म्हणाले राजू मी पण तुला तेच समजवण्याचा प्रयत्न करतोय कुटला हि वेवसाय झाडा सारखाच असतो .
व्यवसाय सुरु केल्यावर लगेचच यशस्वी होत नाही खूप कष्ट कारावे लागतात प्रयत्न आणि सचोटी याच खत पाणी घालावं लागत धैर्य ठेवावं लागत तेंवा कुठे यश प्राप्त होते राजेश ला त्याची चूक कडली आणि तो धैर्याने व्यवसाय करायला तयार झाला .
तात्पर्य :- कोणतेही काम धैयाने केल्यास सुरळीत होते .