एकच वाट- Ekach Wat Story In Marathi

एकच वाट- Ekach Wat Story In Marathi एका जंगलात एक हरणी राहत होती. तिला सोनू आणि मोनू असे दोन बाळ होते. सोनू एकाग्र होता. तो एखादी गोष्ट पूर्ण केल्या नंतरच दुसरी गोष्ट कराचा. तर मोनू खूप अवखळ होता. तो एकही काम पूर्ण काराचा नाही. गवतही तो पूर्ण खायचा नाही.

एकच वाट- Ekach Wat Story In Marathi

एकच वाट- Ekach Wat Story In Marathi

कित्तेकदा समजून सुसाध्य मोनू सुधारला नाही. मोनूला शिकवण मिळावी. म्हणून हर्नीने एक युक्ती केली. तिने पॉट दुखीचे सोंग केले आणि त्यावेळी ती आई सोनू मोनूला म्हणाली. बाळांनो माझं पोत खूप दुखतंय. त्या डोंगराच्या पलीकडे एक झुडूप आहे. त्याचे पण मला आणून दिली तर ते खाऊन मला बरं वाटेल. तेव्हा दोघेही जा आणि ती पण घेऊन या . जो ती पण लवकर आणेल त्याचंच माझ्या वर जास्त प्रेम असं मी मानणार. सोनू आणि मोनू लगेच निघाले.

काही वेळ चालला वर मोनूला एक आळवाट दिसली. त्याने विचार केला.या आपण या आलं वाटेने गेलो तर लवकर पोहोचणार. नंतर त्याला समोर एक मोठा डोंगर आला मोनूने विचार केला. अरे बापरे! एवढा मोठा डोंगर चढण्या पेक्षा आपण तिसऱ्या वाटेने जाऊ. म्हणून त्याने तिसरी वाट निवडली. त्याला तिथे एक मोठी नदी आडवी आली आणि तो तिथूनही परत फिरला. असं तो दिवसभर फिरत राहिला . पण त्याला मयोग्य वाट मिळालीच नाही. आणि शेवटी संध्याकाळ झाली आणि तो घरी परतला.

घरी सोनुने झुडपांची पाने आणली होती. ते पाहून मोनू रडू लागला. तेव्हा हरणी म्हणाली, “बाळा मोनूलाही वाटेत डोंगर, नद्या आडव्या आल्या. पण त्याने विचार बदलला नाही आणि तो चालत राहिला. आणि तो चालत राहिलाआणि त्याने झुडपांची पाने घेणं आला. जर तुही एकाच वाटेने पुढे गेला असता तर तुलाही पाने मोडलीअसती. मोनूला त्याची चूक कळली.

तात्पर्य :- मित्रांनो एकाच वाटेने सतत प्रयत्न केले तर ध्येय नक्की गाठता येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top