गरीब ससा- Garib Sasa Story In Marathi
गरीब ससा- Garib Sasa Story In Marathi एक छोटासा ससा होता. तो स्वभावाने खूप गरीब त्याने राहण्यासाठी लहानसे बिळ निवडले होते. त्या बिळाचे तोंडही खूप अरुंद होते. एके दिवशी आपल्या बिळाच्या तोंडाशी एक भल्या मोठा कोल्ह्याला बसलेलं बघितलं.
तो खूपच घाबरला. पण त्याने विचार केला. कोल्होबाला माझे बीळ येथे आहे हे लक्षही येणार नाही. आणि लक्ष्यात जरी आले. तरीही तो काही माझ्या बिलाच्या तोंडातून आत येऊ शकणार नाही. या विचाराने तो पिळधास्त झाला.त्याची धडधड कमी झाली.
गरीब ससा- Garib Sasa Story In Marathi
सश्याला वाटे कोल्हा कदाचित उन्हं खाण्या साठी इथे येऊन बसत असे. नंतर एक दिवस त्या कोल्ह्या बरोबर एक रानमांजर सुद्धा बघतलं. खरंतर कोल्होबा आणि रानमांजर दोघेही शत्रू. ते सात भांडत असत. पण त्या तिघांना सोबत बघून संशयाचा हृदयाचा ठोका चुकला.
त्याच्या मनात आलॆ. हे काही खरे नाही. थोड्या वेळातच ते रानमांजर त्याचा अरुंद अस्या बिळात शिराचा प्रयत्न करत होता. आणि सश्याला पंजांनी ओढवलू लागले. ते बघताच ससा बाहेर पडला. तेवढ्यात कोल्ह्याने त्याच्या वर झडप घातली. आणि त्याला ठार केले. मरता मरता ससा म्हणाला तुमच्या दोघांची मैत्री झाली, तेव्हाच मी ओडखल कि आता माझं काही खर नाही.
तात्पर्य :- यावरून तात्पर्य असं निघते. एकमेकाशी सतत भांडणार्याची जर एकी झाली ,तर त्या मुळॆ एखादा गरीब घाट्यात पडतो.