गर्वाचे घर खाली – Garwache Ghar Khali Story In Marathi

गर्वाचे घर खाली – Garwache Ghar Khali Story In Marathi एका शहरात एक लोहार राहत होता शेतीसाठी लागणारी लोखंडाची अवजारे बनविण्यात तो तरबेज होता या कामात त्याचा हात धरणारा कोणी नव्हता .

त्याची कीर्ती राजापर्यंत पोहचली राजाने त्याला दरबारात बोलावले . राजा म्हणाला ” आज पासून तू कैद्यांसाठी लागणारा बेड्या बनव . अशा बेड्या बनव ,कि ती कोणी तोडू शकणार नाही ”. हे ऐकून लोहार पैशाच्या मोहापायी ते काम करण्यास तयार झाला .

गर्वाचे घर खाली

हळूहळू तो श्रीमंत झाला त्याची बुद्धी फिरली .त्याने हेरगिरी सुरु केली . राजाच्या गुप्त गोष्टी त्याने शत्रुपक्षाला सुरुवात केली . एकदा अशीच एक बातमी सांगताना राज्याचा गुप्तहेराकडून त्याला पकडले गेले . त्याच्याबरोबर त्याचा साक्षीदारांनाही पकडले . राजाने सर्वाना पकडून आणायला सांगितले .लोहार सोडला तर इतर सगले रडायला लागले.

लोहारा ने विचार केला ,माझ्या हातात ज्या बेड्या पडतील त्या कोणत्यातरी लोहाराने बनविल्या आहेत त्यामुळे मी त्या सहज तोडू शकेल मग मी कशाला चिंता करू तो शांतपणे झोपला .दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांच्या हातात बेड्या घालण्ह्याचे फर्मान आले.

लोहाराच्या हातात बेड्या घातल्या . मनात तो हसत होता कारण तो ते सहज तोडणार होता. पण त्या बेड्या त्यानेच मजबूत बनवल्या होत्या त्याने कपाळाला हात मारला कारण तो त्या बेड्या तौ तोडू शकणार न्हवता तो निराश झाला विचार केल्यावर त्याला त्यांचा विश्वास घाट केला माझ्याच बेड्या माझ्याच ग्यालयात घातल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top