गुगल बद्दल माहिती -Google Information In Marathi

गुगल बद्दल माहिती -Google Information In Marathi मोबाइल वापरणाऱ्या पैकी कदाचित कोणी असेल ज्याला इंटरनेट बद्दल माहिती नसेल . तुम्हाला माहिती असेलच गूगल आजच्या काळातील सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिने आहे. GMAIL , YOUTUBE , GOOGLE MAPS हे सर्व गूगल चे प्रॉडक्ट आहे .

Google Information In Marathi 

सुवातीला गूगल च्या संथापकांना HTML म्हणजेच HYPER TEXT MARKUP LANGUAGE येत नव्हती या कारणामुळे गुल्लचे होमपेज सुरुवातीला साधे होते .आणि गूगल वर सबमिट बटनही नव्हते . कोणतीही गोष्ट सर्च करण्या साठी ENTER BOTTON दाबूनच सर्च कराव लागायचं हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल सुरुवातीला गूगल चे नाव GOOGOL असे होते . पण स्पेलिंग मध्ये चुकी झाल्या मुले याचे नाव GOOGLE असे झाले.

गूगल सर्च पेज ला बनविणाऱ्याचे नाव LARRY PAGE आणि SARGEI BRIN आहे. हे दोघे 1996 मध्ये STANFORD विश्वविद्यालय कॅलिफोर्निया मध्ये शिकत होते हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल कि गूगल वर प्रत्येक सेकंदाला 60000 सर्च होतात ANDROID हे सुद्धा गूगल चे प्रॉडक्ट आहे गुगलने 2005 मध्ये अँड्रॉइड खरेदी केले होते .

गुलगे सर्च साठी वापर करायला एकही पैसे द्यावे लागत नाही गूगल ची सर्वात जास्त कमाई हि गूगल ऍडसेन्स ने होते गूगल ची90% कमाई ही गूगल ऍडसेन्स ने होते . गूगल प्रत्येक सेकेंडला 50000 रौयांची कमाई करतो . गँगळेने युट्युबला 2006मध्ये खरेदी केले होते आज युट्युब वर प्रत्येक मिनिटाला 60000 तासापर्यंतचे विडिओ अपलोड केले जातात गुगलला GMAIL ची आयडिया गूगल कंपनीत INTERVIEW साठी आलेल्या राजन सेठ यांनी दिली.

वर्ष 2010 नंतर गुगलने प्रत्येक आठवड्याला कोणती ना कोणती कंपनी खरेदी केली आहे . सन 2000 मध्ये गुगलने ADWORD नावाचे पेज बनवले ज्या मध्ये कोणताही व्यक्ती आपल्या व्यापाराच्या संबंधी जाहिरात करू शकतो गूगल आपल्या HEADQUTER च्या परिसरातील गवत काढण्या साठी कोणत्याही प्रकारच्या मशीनचा किव्हा यंत्राचा वापर करत नाही .तर गूगल एका कंपनी कडून 200 बकरी उधार घेते आणि त्या परिसरात सोडते .

आज सर्वात जास्त वापरला जाणारा GOOGLE CROME हा GOOGOL चा प्रॉडक्ट आहे .याला गूगलने 2008 ला लाँच केले होते .प्रत्येक महिन्याला किमान किमान एका लाखाहून जास्त लोक गूगलमध्ये नोकरी साठी आवेदन करतात .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top