टेन्शन मध्ये असताना मन एकाग्र कसे ठेवायचे ? How to keep mind focused when under tension ?

टेन्शन मध्ये असताना मन एकाग्र कसे ठेवायचे ? How to keep mind focused when under tension ? टेन्शन मध्ये असताना मनावर ताबा कसा मिळवावा ? मन एकाग्र कसे ठेवावे ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुस्तकात मिळतील . पण मन एकाग्र करण्यासाठी पुस्तक फारस कमी नाही येत . आपल्याला मन एकाग्र ठेवण्यासाठी आपल्यातच काही बदल करणे गरजेचे असते .

टेन्शन मध्ये असताना मन एकाग्र कसे ठेवायचे ? How to keep mind focused when under tension ?

How to keep mind focused when under tension ?

TWO मिनिट रूल चा योग्य वापर करावा

जेव्हा एखादा कठीण प्रसंग युमच्या समोर आला तेव्हा तुम्ही त्यावर २ मिनिटे शांत राहून त्यावर विचारपूर्वक निर्णय घ्यावा .
आणि विचार करताना काय केलं पाहिजे आणि काय नाही कल पाहिजे यावर स्वतःसोबत चर्चा करा आणि योग्य जे वाटेल त्यावर योग्य निर्णय घेऊन सामोरे जा .

नकारात्मक विचार करायचा नाही

आपण नेहमी नकारात्मक विचारनवर खुप वेळ वाया घालवत असतो आणि त्यावर विचार करत असतो कि त्या भीतीमुळे आपल्याला काय होईल ? त्याचे परिणाम काय होईल ? त्यामुळे मन जागेवर राहत नाही .

जबाबदारी घ्या

एखादी काम करण्यासाठी तुमची जर योग्यपणे निवड केली असेल तर त्याच थापड इतरांवर फोडू नका . इतरांच्या चुका केल्याने ते लोक तुमच्या पासून लांब जात असतात’. ते पुढल्या वेळेस तुमच्या पाठीशी उभे नाही राहणार .

एक जबाबदारी तुम्ही स्वीकारा .. कठीण परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी इतर जण पण तुम्हाला सहकार्य करणार’. कठीण काळात मन एकाग्र ठेवण्यासाठी आपल्या सहकारीचा पाठिंबा असणे गरजेचे आहे .

एकाच वेळेस अनेक गोस्ट करू नका

एकाच वेळी अनेक काम केल्याने कोणतेच काम पुरं होत नाही. एक काम पूर्ण झाल्यावरच दुसरं काम हाती घ्यावे . कठीण काळात हा नियम पाळणे गरजेचे आहे .

केवळ ध्येय नजरेसमोर ठेवावे
कठीण काळात आपण आपले ध्येय विसरून जात असतो . नेमकं आपण काय करतो हेच आपल्याला काळात नाही ,आपण गोधळून जात असतो . असं केल्याने आपण आपल्या ध्येयापासून दूर जात असतो .

यशस्वी क्षणांना उजाळा द्या

आपलं संपूर्ण आयुष्य बघता आपण लहानपणापासून अनेक कठीण सोप्या क्षणांना सामोरे जात आलेलो आहे . जेव्हा कठीण परीस्तीत असतो तेव्हा आपण आपल्या बालपणाच्या यशस्वी जे क्षण होते त्यांना आपल्या डोळ्यासोर आणा .
कठीण परीस्तीत असताना आपण त्या कठीण परिस्तितीत कशी मत केली पाहिजे यावरचे विचार डोळ्यासमोर आना आणि त्यावर योग्य विचारपूर्वक काम करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top