मिकीमाऊस चा जन्म कसा झाला ?
मिकीमाऊस चा जन्म कसा झाला ?How was Mickey Mouse born In Marathi? मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल जग पसिद्ध कार्टून मिकीमाऊस . तुम्ही लहान असताना याचा एक तरी सिरीयल बघितलाच असेल मिकीमाऊस घडवणारा वॉल्ट डिस्नेय हा अनेक कार्टून चित्रपट घडवत असे . मग त्याला मिकी गवसला मग या सिरीयल ने त्याचे भाग्यच बदलवून टाकले ज्यांने त्याला चिकट पैसे आणि नाव मिळवून दिले.
अश्या या मिकीची कहाणी खूप रोचक आहे वॉल्ट डिस्नेय हे त्यांच्या गरिबीच्या दिवसात त्यांच्या लहान स्टुडिओ मध्ये काम करत बसलॆ होते त्या स्टुडिओ मध्ये बरेच उंदीर पळापळ करत होते त्या उंदराची करामत पाहून वॉल्ट डिस्नेय खूप तल्लीन होऊ लागले आणि अचानक त्यांच्या मनात उंदरालाच कार्टून चारक्टर बनविण्याचा विचार आला आणि त्यांनी मिकी माऊस बनवला .
मित्रांनो सुरुवातीला त्यांनी या उंदीर रुपी मॉर्टिमर असे नाव ठेवले होते . परंतु नंतर त्यांच्या बायकोच्या आगह खातीर त्यांनी त्याच नाव मिकी असं ठेवलं या मिकीची म्हणजे 13 जानेवारी ला पहिली चित्र कथा प्रसारितझाली पहिल्या बोलपटात मिकीसाठी आवाज वॉल्ट डिस्नी यांनीच दिला होता. त्या अगोदर मिकी फक्त मूक पटताच दिसत होता मिकीच्या हाताला फक्त चार बॉय आहेत. यावर वॉल्ट डिस्नी म्हणतो कि उंदराला पाच बोटे खूप जास्त होतात मिकीमाऊस ने त्याच्या पहिल्या बोल पटत त्याचा पहिला शब्द HOTDOG हा बोलला होता .
मिकीच्या कानाचे कोण 105 डिग्री इतके आहे 1978 मध्ये हॉलिवूड फॅमे मध्ये जागा मिळवणारा तो प्रथम कार्टून सिरीयल होता .