सीताफळ बद्दल माहिती – Information About Custard Apple In Marathiसीताफळ हे फळ कोणत्याही हंगामात उपलब्ध असते. ऍनोना जीन्स असे सीताफळाचे शास्त्रीय नाव आहे. सीताफळावर काही संशोधन केल्या नंतर असे माहित झाले कि सीताफळाच्या एकूण १६० प्रजाती आहे.
सीताफळ बद्दल माहिती – Information About Custard Apple In Marathi
सीताफळ सर्व वयोगटातील लोकांना आवडते. हे फळ खाण्यासाठी गोड आणि स्वादिष्ट असते.लहान मुलांना जास्त प्रमाणात सीताफळ खायला आवडते. सीताफळाच्या अनेक प्रकारचे पोषक घटक असते. जे खाल्ल्याने आपल्या शरीराला त्याचा चांगलाच लाभ होतो.
सीताफळाचा बाहेरील रंग हिरवा आणि आतील रंग पांढरा असतो. आणि त्याच्या बियांच्या भिवती असलेला पंधरा गाभा आपल्याला खायचा असते आणि तोच खाण्यात गोड आणि स्वादिष्ट असल्यास ते खाण्यात खूप रस वाटतो आणि मजा सुद्धा येते. या फळामध्ये खूप प्रकारचे पोषक घटक जसे, व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडेन्ट अशा प्रकारचे घटक असते.
हे घटक आपल्या शरीराला कोणत्याही आजारापासून बचाव करण्यास आपल्या शरीराला नेहमी तत्पर असतात. तसेच सीताफळ खान्याचे आपल्या शरीराला आणि आपल्या आरोग्याला त्याचा खूप फायदा होतो.
सीताफळ आपल्या शरीरातील अनेक आजारांवर काम करते. आणि त्यापासून आपला बचाव करते. सीताफळात पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम चे घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. यामुळे आपण आपल्या रोजच्या आहारात सीताफळाचा समावेश केला तर आपल्याला त्याचा नक्कीच चांगला फायदा होईल. आणि आपण नेहमी तंदुरुस्त असाल.
यामुळे ज्या लोकांना या संबंधी काही समस्या असल्यास आपण आपल्या आहारात त्याचा समावेश करणे गरजेचे आहे.
सीताफळ खाण्याचे फायदे ..
१) हृदय निरोगी असते :-
सध्या खूप लोकांना त्यांच्या हृदयाच्या समस्या बाबत तक्रार असते. खूप लोक त्यामुळे त्रासून सुद्धा असते. कारण त्यांना खूप जास्त प्रमाणात त्याच त्रास असतो आणि त्यांच्यावर नेहमी हृदयविकाराचा झटक्याचा धोका नेहमी असतो. आणि अशा वेळेत सीताफळ खाणे आपल्या शरीरासाठी व आरोग्यासाठी आणि खास करून हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकते.
कारण सीताफळात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप जास्त प्रमाणात फायदेशीर असते. त्याचसोबत इतर आजरांवर देखील हा एक उपाय आहे. सीताफळ या फळात मुबलक प्रमाणात फायबर असते ते आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम करते. आणि यामुळे आपल्या शरीराला हृदयाची समस्या होण्याची शक्यता खूप कमी असते.
२) हिरड्या व दातांसाठी फायदेशीर :-
सीताफळ आपल्या शरीराच्या सर्व भागांसाठी खूप फायदेशीर आहे. याचे सेवन आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणात फायदा देते. सीताफळ खाणे आपल्या दातांच्या व हिरड्यांच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. कारण सीताफळात कॅल्शियम चे प्रमाण मुबलक स्वरुपात असते. आणि ते आपल्या दातांच्या आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
त्याचसोबत सीताफळाच्या झाडाच्या सालीत टॅनिन काही प्रमाणात उपलब्ध असतं. आणि हे सुद्धा आपल्या दातांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सीताफळ या झाडाच्या सालीला आपण वाळवून याचा बारीक पावडर तयार करून याने ब्रश केले तर आपले दात खूप छान होईल आणि त्यांना चमक येईल.
३) अशक्तपणा दूर होते :-
सीताफळ या फळात खूप प्रमाणात पोषक घटक असतात. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आणि त्याचसोबत प्रोटीन सुद्धा खूप प्रमाणात आहे. आणि हे सर्व घटक आपल्या शरीरातील ऊर्जा वाढवण्याचे काम करते.
आपल्याला उन्हाळ्याच्या वेळात खूप अशक्तपण जाणवते आणि आपण खूप अशक्त असतो आपल्याला काहीही करण्याची इच्छा नसते. आणि आपले कोणत्याही कामाकडे लक्ष लागत नाही. यासाठी आपण सीताफळाचे सेवन केले पाहिजे. आपण जर योग्य पद्धतीने आणि नियमित सीताफळ खाल्ले तर अशक्त पानाचा त्रास नक्कीच दूर होईल. आणि व्यक्ती तंदुरुस्त होईल.