आंबा बद्दल माहिती – Information About Mango In Marathi

आंबा बद्दल माहिती – Information About Mango In Marathi आंबा हा उन्हाळ्याचा हंगामात जास्त प्रमाणात उत्पादित होतो. उन्हाळ्यात ऊन तापत असलं आणि त्याच्यामुळे येणार घाम त्यामुळे आपण त्रासून जरी असल तरी आपण उन्हाळ्यात आंबा विसरत नाही कारण उन्हाळ्यात आंबा खाणे यात खुप मजा येते.

आंबा बद्दल माहिती – Information About Mango In Marathi

Information About Mango In Marathi

आंब्याचे अनेक प्रकार आहेत.यात सर्वात महागडा आणि चांगला पौष्टिक प्रकार म्हणजे हापूस, त्यानंतर तोतापुरी, पायरी,बदामी असे विविध प्रकार आहेत. पण हापूस हा प्रकार खूप लोकांना आवडतो. सर्वात जास्त हापूस आंबाच महागडा असतो. कारण हा महाग जरी असला तरी आपल्या आरोग्याला तीतकाच पौष्टिक असतो.

आंबा चवीला खूप मधुर असतो त्यामुळे याला लहान मुले, वृद्ध लोक आणि तरुण सुद्धा याला मजेशीर खातात.त्याचसोबत आंबा खाण्याचे खूप फायदे सुद्धा आहेत.यामुळे आपल्या आरोग्याला खूप लाभ मिळतो. आंबा संत्रीसारखाच पौष्टिक आहे. चला तर जणून घेऊ आंब्याचे फायदे.

आंबा खाण्याचे काही फायदे..

१) आंबा रोगप्रतिकार शक्ती वाढवतो:- फळं म्हणजे त्यात खूप प्रकारचे व्हिटॅमिन आणि प्रोटीन असतात. त्याचे खूप फायदे सुद्धा असतात. त्याच प्रमाणे आंबा सुद्धा आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.

एका आंब्यामध्ये बटर किंवा बदामापेक्षा जास्त गुण असतात. त्यात जास्त पौष्टिक पदार्थ असतात.आंबा आपल्या शरीराला मजबूत करतो. याच्या सेवनामुळे नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात.आंबा खाल्ल्याने आपल्या पोटातील जंतू मरतात आणि आपले पोट स्वच्छ होते.आंबा कोणत्याही रोगाशी झुंज करतो.

२) आंबा कर्करोग कमी करतो व दृष्टी सुधारतो:- आंब्यामध्ये अनेक प्रकारचे गुण असते. एका आंब्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटिऑक्सिड मुबलक प्रमाणात असतात. जे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या कर्करोगापासून वाचवतात.

आंब्यामुळे आपले अनेक अवयव सुधारतात. आतड्यांचे, स्तनाचे त्याचसोबत प्रोस्टेट ग्रंथीचे कर्करोग न होऊ देण्यास आंबा मदत करतो. जर एखाद्या व्यक्तीला कर्करोग असला तर आपण त्याला बरे होण्यासाठी आंबा खायला देऊ शकतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए असल्याने आपली दृष्टी सुधारण्यास आंबा मदत करतो.

Also Read:  जांभूळ बद्दल माहिती - Information about Indian Blackberry In Marathi

३) रक्तदाब प्रमाणात होते व त्वचा सुधारते:- आंब्यात बाकी प्रोटीन प्रमाणेच पोटॅशियम सुद्धा मुबलक प्रमाणात असते. आणि काही प्रमाणात सोडियम सुद्धा असते त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तदाब हा प्रमाणात असतो आणि शरीरातील रक्त पुरवठा सुरळीत होतो. त्याचसोबत आंब्यात व्हिटॅमिन ए सुद्धा असते ज्यामुळे आपली त्वचा सुधारते. कारण व्हिटॅमिन ए आपल्या त्वचेला खूप फायदेशीर आहे.


About Author:

Marathi Encyclopedia ही अशी जागा आहे, जिथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती उत्तम रीतीने मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. आम्ही नेहमी तुम्हाला खरी आणि खात्रीपूर्ण माहिती पुरवतो.

Leave a Comment