KGF…. काय आहे KGF ..? KGF …. KGF Information In Marathi ..?

KGF…. काय आहे KGF ..? KGF …. KGF Information In Marathi ..? आपण बघत आहोत सध्याच्या काळात एक KGF नावाचा चित्रपट खूप फेमस झाला आहे.खूप मोठ्या प्रमाणात लोक हा चित्रपट बघत आहे.आणि आता त्याच चित्रपटाचा दुसरा भाग 14 एप्रिल 2022 रोजी आला आहे.आणि जेव्हा हा चित्रपट यायचा होता तेव्हा लोक ह्या चित्रपटाची खूप उत्सुकतेने वाट बघत होते.

KGF information In Marathi

KGF…. काय आहे KGF ..? KGF …. KGF Information In Marathi ..?

या चित्रपटासाठी चित्रपट यायच्या अगोदरच या चित्रपटासाठी 20 करोडची प्रेबुकिंग केलेली होती.पण या चित्रपटामध्ये दाखवलेल्या KGF म्हणजेच “कोलार गोल्ड फील्ड ” हे नेमकं काय आहे आणि याठिकाणी नेमके काय केले जाते .चला तर आज आपण हेच जाणार आहोत.

KGF चा इतिहास.

KGF हे एक सोन्याची खान आहे.हे कर्नाटक राज्यात कोलार जिल्ह्यातील कोलार जिल्ह्याच्या मुख्यालयापासून दक्षिण दिशेने साधारण 30 किलोमीटर इतक्या अंतरावर हे सोन्याची खान म्हणजेच कोलार गोल्ड फील्ड (KGF) आहे.

तर एका बातमीनुसार स्वातंत्रपूर्व काळात एका ब्रिटिश राजा मायकल फेल्ड्स लाफिंड हे नुकताच न्यूझीलंड येथील युद्ध आटोपून भारतात आले होते.त्यांच्या निवृत्तीच्या दिवसांमध्ये त्यांनी बंगलोरला आपले निवास स्थान बनवले.या काळात त्यांनी त्यांचा बराच काळ हा वाचन करण्यात घालवला.

त्याच दरम्यान त्यांनी 1804 मध्ये आशियातील प्रकाशित झालेला एक चार पाणी लेख वाचला.या लेखात कोलार येथे आढळून येणाऱ्या सोन्याचा उल्लेख केला होता.याच लेखामुळे त्या ब्रिटिश राजाची उत्सुकता वाढली.

KGF चा एक अहवाल त्यांच्या हाती लागला.त्यांना मिळालेल्या माहिती नुसार शेरम पट्टणम मध्ये इंग्रजांनी टिपू सुलतान यांना ठार केल्या नंतर 1799 मध्ये कोलार आणि त्याचा परिसर इंग्रजांच्या ताब्यात आला.

त्यानंतर कालांतरानं इंग्रजांनी टिपू कडील भूभाग मैसूर संस्थानकडे प्रस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला.मात्र कोलार परिसरात सर्वेक्षण करण्यासाठीच हा भाग आपल्याकडेच ठेऊन घेतला.

त्यानंतर KGF मध्ये सोन्याचा शोध कसा लागला..?

तर चूल साम्राज्याचा काळात या परिसरात लोक केवळ हातानी उखरून सोने जमिनीतून काढायचे अशा चर्चाही तत्कालीन लेफ्टनंट जॉर्ज वोलेन यांनी केल्या.यानंतर त्यांनी कोलार मधील सोन्याबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीसाठी बक्षीस जाहीर केलं.आणि काहीच दिवसामध्ये कोलार मधील ग्रामस्थ चक्क बैलगाड्या घेऊनच त्यांच्या समोर उभे झाले.

या बैलगाड्यांमध्ये कोलार परिसरातील चिख्खल भरलेलं होत.त्यानंतर वोरण यांच्या समोर हा सगळा चिख्खल धुतल्या गेला.आणि या चिखलात त्यांना सोन्याचे तुकडे आढळले.मग वोरण यांनी यासंदर्भात अधिक तपास सुरु केला.भक्कम पद्धतीनं येथून हत्यांनी उखरूं सोन काढल्यास दर 56 किलो मातीतून अंदाजे कोंजभर सोन काढता येईल असा निष्कर्ष वोरण यांनी काढला.

याठिकाणी तब्ब्ल 2 वर्ष अभ्यास केल्या नंतर 1873 मध्ये वोरन यांनी मैसूर च्या राजाकडे खोदकाम करण्याचा अर्ज सादर केला.कोलार या परिसरात खोदकाम करण्याचा 20 वर्षाचा परवाना मिळवून त्याठिकाणी 1875 मध्ये काम सुरु केलं.सुरुवातीला काही वर्ष लाव्हील यांचा वेळ काम बघणं त्यासाठी पुरेसा निधी उभा करणं यातच गेला.

अखेर अनेक अडचणी नंतर KGF मधून सोन मिळवण्याचं काम प्रत्यक्षत सुरु झालं.सध्या मोदी सरकार कडून आता या कहाणीच काम सध्या सुरु करण्यात येण्याचा निर्णय 2016 साली घेण्यात आला आहे. KGF मधील खाणकाम तब्ब्ल 121 वर्ष सतत सुरु होत 2001 पर्यंत सलग खोदकाम करण्यात आलं.

या खाणीतून 121 वर्षात तब्ब्ल 900 टन सोन काढण्यात आलं.खाणकाम बंद झाल्या पासून 15 वर्ष KGF मधील सगळंच काम ठप्प होत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top