रेल्वेरुळावर चालती फिरती शाळा-Mobile school running on railway tracks In Marathi रेल्वेरुळावर चालती फिरती शाळा.. शाळा हे एक असा महत्वाचं स्थान आहे यामुळे आपण अमूल्य असा शिक्षण घेऊ शकतो आणि त्या शाळेत शिकवणारे शिक्षक हे आपल्या आई-वडिलांनंतर सर्वात ष्रेष्ठ मानल्या जाते.आणि आता तर आपल्या मूलभूत गरजांमध्ये शिक्षण सुद्धा आहे. यामुळे आता सर्वांना शिक्षण घेणे हे आवश्यक आहे.
सध्याच्या काळात कोरोना हा विषाणू आल्यामुळे खूप लोकांना आर्थिक आणि खूप विधार्थ्यंना शैक्षणिक नुकसान झाले आहे.कित्येक लोक नोकरीसाठी पात्र असूनही त्यांना नोकरीसाठी वाट बघावी लागत आहे कित्येक देशाची आर्थिक परिस्थिती हलवली आहे.आणि अश्या परिस्थितीत शाळा सुद्धा बंद आहे.
शाळा बंद असल्यामुळे खूप विधार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.आणि खूप विद्याथी शिकू शकत नाहीये.याचा विचार करता फिलिपिन्स मधील एका संस्थेने एक फिरती शाळा असा उपक्रम सुरु केला आहे.चला तर जाणून घेऊया या उपक्रमाबद्दल.
रेल्वेरुळावर चालती फिरती शाळा-Mobile school running on railway tracks In Marathi
हे स्वयंसेवक फिलीपिन्सच्या ताटंगक्वायन भागातल्या मुलांपर्यंत पोहोचायला एका क्वचितच वापरल्या जाणाऱ्या रेल्वे मार्गावरून प्रवास करत आहेत.तस बघितल्यास ही एकप्रकारची फिरती शाळाच आहे.जी कोरोना निर्बाणधमुळे शिक्षणाला मुकलेल्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवते.
या फिरत्या वाचनालयाचा उद्धिष्ट असा कि सर्व मुलांना वाचता यायला हवं असा या शाळेचं उद्धिष्ट आहे.ज्यांना वाचता येत नाहीये त्यांना वाचन शिकवण.त्याच सोबत ज्यांचं गणित कच्च आहे त्यांना बेरीज,वजाबाकी, मोजणी शिकवणहे काम करत आहे.तंगक्वयांच्या रिझालमध्ये जवळजवळ गेली 2 वर्ष कोरोनामुळे शाळा बंद होत्या.आणि त्यातच आता ओमिक्रोन ची सुद्धा भीती निर्माण झाली होती .
त्यामुळे त्यावेळी सुद्धा शाळा बंदच होत्या आणि यामुळे खूप मुलांचा शिक्षणाबाबत नुकसान होत यामुळे त्यांनी हा उपक्रम सुरु केला.
त्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये या चालत्या-फिरत्या वर्गाची सुरुवात झाली.दर आठवड्यात ग्रामीण भागातल्या 60 विद्यार्थ्यांना यामुळे शिक्षण घेता येतंय.सध्या हे करणं फार महत्वाचं आहे.
कोरोनामुळे विध्यार्थ्यांना समोरासमोर बसून शिक्षण घेता येत नाहीये.यासाठी विधार्थ्यांना शिक्षण फार महत्वाचं आहे.यातील अनेक स्वयंसेवक हेसुद्धा गरीब परिस्थितीतून पुढे आले आहेत.आणि ज्या विधार्थ्यांना ते मदत करतायेत ते ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत.
4 स्वयंसेवी शिक्षक एका दिवसात किमान 3 गावांमध्ये प्रवास करतायेत.यामुळे ही फिरती शाळा आठवड्याला 3 वेळा प्रत्येक गावी येते.अशी आहे फिलीपिन्स मधील चालती-फिरती शाळा.