MI ची नवी इलेक्ट्रिक कार – New Upcoming MI Electric Car In Marathi

MI ची नवी इलेक्ट्रिक कार – New Upcoming MI Electric Car In Marathi MI ची नवी इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात येत आहे .टाटा आणि महिंद्रा सोबत होणार टक्कर.

MI ची नवी इलेक्ट्रिक कार – New Upcoming MI Electric Car In Marathi

MI ची नवी इलेक्ट्रिक कार

Xiomi इलेक्ट्रिक कार बद्दल सांगायचं झालं तर कंपनी ने मागच्या वर्षी इलेक्ट्रिक कार बद्दल माहिती उघडकीस आणली होती . अशातच एक बातमी आलेली आहेत कि कंपनी ऑगस्ट मध्ये इलेक्ट्रिक कार बद्दल अधिकृत घोषणा करणार .

कंपनी ऑगस्ट मध्ये एक कार्यक्रम करणार आहेत आणि त्यामध्ये या इलेक्ट्रिक कार ला लौंच करण्याची शक्यता आहे .ही बातमी सर्वात प्रथम शीना टेक द्वारा प्रकाशित केली गेली होती आणि Xiomi चे संस्थापक लेई जून हे पुढच्या महिन्यात या इलेक्ट्रिक कार ला लाँच करण्याची शक्यता आहे .

Xiomi या इलेक्ट्रिक कार ची टेस्टड्राईव्ह लवकरच’सुरु करण्यात येईल

या इलेक्ट्रिक कार ला लाँच’होण्यासाठी बराच वेळ लागेल कारण वेगवेगळ्या टेस्ट ड्राईव्ह करूनच या कार ला बाजारात आणलं जाईल .
इलेक्ट्रिक कार xiomi ला HVST Automobile सोबत Design केल आहे.

कंपनी आपल्या इलेक्ट्रिक कार ला ऑटोमॅटिक ब्रॅण्ड च्या नावावर स्थापित करण्याची इच्छा आहे .यात एक पीआर निदेशक ची नेमणूक केली आहे आणि ऑगस्ट मध्ये कार च अनावरण झाल्यावर कंपनी मार्केट अभियान राबवणार आहे .

Xiomi या इलेक्ट्रिक कार ची तय्यारी कशी असेल ते थोडक्यात बघू.

कंपनी इलेक्टरी कार साठी पूर्णपणे मेहनत करण्यासाठी सज्ज आहे . याबद्दल मागच्या’वर्षी याची घोषणा केली गेली होती आणि ऑटोमॅटिक ब्रँड साठी 7
अरब रुपये पेक्षा जास्त गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली होती .

Also Read:  द्राक्षे खाण्याचे काही फायदे-Some Benefits Of Eating Grapes In Marathi

Xiomi ने चीन च्या YIzhuang मध्ये ऑटो मॅनुफॅसिटुरिंग चा प्लांट चालू केला आहे . आजपर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार जर प्लांट ला पूर्ण क्षमतेने’
चालविला तर प्रत्येक वर्षी 3,00,000 कार च उत्पादन कंपनी करू शकेल .

जर आपण Xiomi इलेक्ट्रिक कारच लुक बघितलं तर हि कार MW motors मावेन याच्या कन्सेप्ट कार सोबत मिळतीजुळती आहे .पहिले कंपनी ची योजना’ 150,000 कार च उत्पादन करण्याचा आहे.

Xiomi इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची तारीख

कंपनी ने आतापर्यंत’आपल्या प्रोटोटायप इलेक्ट्रिक कार च प्रदर्शन केलेलं नाही आहे परंतु सारकही बघता या कार ला लाँच होण्यासाठी 2
वर्षाचा कालावधी’लागू शकतो .

Xiomi इलेक्ट्रिक कार ची किंमत

xiomi इलेक्ट्रिक कार ची माहिती काढली तर A+ सेगमेंट’ मॉडेल ची किंमत 150000 आणि 200000 चिनी युआन असू शकते जे 1 मिलियन आणि 2 मिलियन च्या बरोबर आहे .

दुसरी कार B सेगमेंट बघता त्या कारची किंमत 200000 आणि 300000 चिनी युआन असेल जे 25 लाख आणि 35 लाख पर्यंत आहे.

Akshay

Marathi Encyclopedia ही अशी जागा आहे, जिथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती उत्तम रीतीने मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. आम्ही नेहमी तुम्हाला खरी आणि खात्रीपूर्ण माहिती पुरवतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *