प्रथम कर्तव्यप्रथम कर्तव्य-Pratham Kartavya Story In Marathi एकदा एका शेतकऱ्याने गौतम बुद्ध यांना आपल्या घरी बोलावलं. पण झालं काय, ज्या शेतकऱ्याने त्यांना घरी बोलवलं. त्याची बैलजोडीच्या हरवली होती.
प्रथम कर्तव्य-Pratham Kartavya Story In Marathi
त्या शेतकऱ्याला प्रश्न पडला गौतम बुद्ध यांचे प्रवचन ऐकायला जावं कि आपल्या हरवलेल्या बैलाचा शुद्ध घ्यावा. बराच वेळ विचार केल्या नंतर त्याने बैलाचा शोध घेण्याचे ठरवले.
तासन्तास हिंडल्या नंतर दुसऱ्या दिवशी तो साचोकानं तो बुद्धधनच्या पुढे उभा राहिला बुद्धांनी त्याचे हावभाव पहिले. आणि ते म्हणाले, “माझ्या दृष्टीने हा शेतकरिच, माझा खराखुरा अनुपायी आहे. माझ्या उपदेश्य पेक्षा कर्माला त्याने अधिक महत्व दिलं. जर आपल्या बैलांना न शोधता तो येथे माझ्या प्रवचनला हजर राहून ते एकत बसला असता तर माझे विचार त्याच्या लक्षातच आले नसते. कारण त्याच बैलाच्या काळजीत गुंतल होतं. आणि माझा उपदेश तरी काय सांगतो.
तात्पर्य :- प्रथम कर्तव्य करा.