खडीसाखरेच्या काही लाभदायक गोष्टी -Some Beneficial Things Of Granulated Sugar In Marathi भारतात अनेक ठिकाणी होळी हा सण साजरा करण्यात येतो आणि ह्या सणानिमित्त खडीसाखर म्हणजेच (ROCK SUGER ) एकमेकांना देण्यात येते . आणि हे खडीसाखर देवाला सुद्धा खूप आवडते असं म्हणतात त्यामुळे हा पदार्थ देवाला सुद्धा वाहण्यात येतो. हि साखर गाठी गुढीपाडव्याच्या गुढी उभारण्या साठी सुद्धा वापरात येते .ऋतू बदलत असताना या गाठीच होणार आगमन बदलत असत साखरगाठी हा सुद्धा खिसाखराचाच एक प्रकार आहे .
खडीसाखरेच्या काही लाभदायक गोष्टी -Some Beneficial Things Of Granulated Sugar In Marathi
जेव्हाखडीसाखर हि विशिष्ट प्रक्रिया करून एक दोऱ्यात वाहते त्याला खडीसाखर असे म्हणतात हि खडीसाखर किव्हा गाठी उन्हाळ्यात खूप आरोग्यदायी मानल्या जाते . आपल्या नेहमीच्या साखरेपेक्षा खाडी साखर हि जास्त पोषक असते कारण त्यामुळॆ व्हिटॅमिन आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते .
खडीसाखर हि प्रकुती साठी खूप थंड असते त्यामुळॆ हि खडीसाखर उन्हाळ्यात खाणे आरोग्यदायी मानल्या जाते . खडीसाखर खाल्ल्या मुळॆ आपलं शरीर उन्हाळ्यात थंड असते . आणि ही खाल्ल्या मुले उन्हाचा सुद्धा त्रास होत नाही. खडीसाखर खाताना ओबडधोबत प्रकारची खडीसाखर खावी. कारण जी खडीसाखर एकसारख्या प्रकारची असते ती रिफाईंड शुगरचाच एक प्रकार असतो. म्हणून ती एकसारख्या आकाराची खडीसाखर खाणे टाळावे.
खडीसाखर खाण्याचे काही फायदे
1. उन्हाळयात ऊन जास्त असल्यामुळे अनेकांना त्याचा होत त्रास असतो उन्हाळ्यात आपलं शरीर थंड ठेवण्या साठी हि खडीसाखर खूप महत्वाची ठरू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात हि खाडीसाखर खाणे खूप आवश्यक आहे.
2. उन्हाळ्यात वातावरण उष्ण होऊ लागते त्यामुळे अनेकांना त्याचा त्रास होते हा ऋतू ज्याला सहन नाही होत त्याला तोंडाला फोड किव्हा अल्सर होत असतो . यासाठी उन्हाळ्यात खडीसाखर चघळणे खूप महत्वाचे असते . हि चघळल्यामुळे आपल्या शरीरातील उष्ण कमी होते. आणि आपले शरीर थंड ठेवण्यास मदत होते.
3. नियमितपणे खडीसाखर खाल्ल्या मुळे मुतखड्याचा त्रास कमी होतो.
4. घशात खसखस होत असल्या मुले , खोकला असला तर खडीसाखर खा .
5. उन्हाळ्यात ऊन जास्त तापत असल्या मुले आल्याला जास्त थकवा जाणवत असतो त्या थकव्याला दूर करण्या साठी खडीसाखर खाणे योग्य ठरते.
खडीसाखरेचा वापर असा करावा-
-चहा बनविण्यासाठी खडीसाखर वापरत चला
– कोथिंबीर , लोणचे घालण्या साठी साखरेऐवजी खडीसाखरेचा वापर करत चला .