आर आर आर (RRR) सिनेमाला उदंड प्रतिसाद-The Great response to RRR cinema In Marathi

आर आर आर (RRR) सिनेमाला उदंड प्रतिसाद-The Great response to RRR cinema In Marathi आपण पहिलंच असाल सिमेना सृष्टी मध्ये बनलेले रेकॉर्ड हे तुटतच राहते. परंतु एक माणूस असा आहे कि जो रेकॉर्डस् तोडण्यासाठी नाही तर रेकॉर्डस् बनविण्यासाठी सिनेमा बनवतात.

आर आर आर (RRR) सिनेमाला उदंड प्रतिसाद-The Great response to RRR cinema In Marathi

आर आर आर (RRR) सिनेमाला उदंड प्रतिसाद

S.S. RAJAMOULI ह्यांना मामुली नाव समजण्याची चूक करू नका. हे आता एक ब्रँड बनले आहे. फक्त भारतात नव्हे तर पूर्ण जगात लोक यांना ओडखतात. आपण पाहिलंच होत, जेव्हा बाहुबली हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा सिनेमा घरात खूप गर्दी असायची.

ज्या सिनेमा ने पूर्ण रेकॉर्डस् आपल्या नावावर केले होते. त्याकाळी साऊथ सिनेमाला लोक पाहिजे तसं महत्व देत न्हवते. आणि लोक याची मजा सुद्धा घायचे. तेव्हा RAJAMAULI हेच ते ज्यांनी साऊथ सिनेमाला नॅशनल सिनेमा बनवण्यास सुरुवात केली. यांनी बाहुबली या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा बॉलीवूड ला चॅलेंज केला होता.

तेव्हा सर्वांच्या मनात फक्त एकच प्रश्न होता कि बाहुबली ने केले ते पुन्हा होऊ शकणार तर 99% लोकांनी उत्तर दिले “नाही” . आणि 1%लोकांनी उत्तर दिले “हो’. आणि आज तेच 1% लोक खुश आहेत.

RRR (राईस रोर रिवोल्ट ) या सिनेमाने आता साऊथ सिनेमात न्हवे तर पूर्ण भारत भर आपले नावाचे चर्च सुरु केले. आणि पुन्हा तेच नाव SS RAJAMAULI हे असे व्यक्ती जे दुसऱ्यासोबत नाही तर स्वतासोबतच लढाई करतात. काही लोक बाहुबली च्या यशावर बोट उचलत होते. आणि त्यांना उत्तर देने आता गरजेचे झाले होते. आता सर्वांची नजर होती की चित्रपट RRR काय करणार.

याच्या साठी राजामौली हे तयारच होते. बघता बघताच RRR चित्रपट रिलीज नंतर पहिल्या दिवशीच बॉक्स ऑफिस वर धमाका केला. आणि पहिल्या दिवशीच या चित्रपटाने २५० करोड कमावले. आणि या चित्रपटाने सर्व लोकांचे तोंडबंद केले.

पुष्पा या चित्रपटनानंतर आत तेलगू सिनेमा आणि हिंदी सिनेमा यात टक्कर होती. परंतु आता RRR ने दाखवले कि चित्रपट हा जर वेगळ्या कथे वर बनवल्या जाईल आणि त्यात ते लोक काम करणार जे फक्त आक्टिंग च्या जोरावर वर येतात. ते म्हणतात ना “CONTENT IS KING” तेच राजमुळे यांनी करून दाखवले.

हा सिनेमा बघायला जाणाऱ्या प्रेक्षकांसोबत आणि जे लोक सिनेमा घरात काम करतात त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य दिसत आहे. RRR ला सपोर्ट करणे खुप गरजेचे आहे कारण आता इतिहास बनणार आहे. आणि तुम्ही याचे भागीदारी बानू शकता. JR. NTR आणि RAMCHARAN यांची आक्टिंग आणि तोडफोड डान्स ने प्रेक्षकांना खुप खुश केले. समोर सुद्धा हा चित्रपट इतिहास घडवणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top