झोपेमुळे तब्येतीचे होणारे वाईट परिणाम करियरही धोक्यात-The health effects of sleep can be detrimental to one’s career in marathi झोपेचं कोब्र झालं ग ,माझ्या ! हे वाक्य कायम आपण कोणी, न कोणाच्या तोंडी ऐकत असतो. झोपेमुळे कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. हा प्रकार नुक्ता माणसातच नव्हे तर स्त्रियांत सुद्धा आढळत असते. माणसाच्या तुलनेत बायकांचे झोपेवर जास्त नियंत्रण असते. कारण बायकांना सकाळी उठून लवकर डब्बे तयार करणे, रात्री उशिरा पर्यंत काम करत राहणे असते.
झोपेमुळे तब्येतीचे होणारे वाईट परिणाम करियरही धोक्यात-The health effects of sleep can be detrimental to one’s career in marathi
त्यामुळे झोपे वर बायकांचे संतुलन जास्त असते. महिला इतरांच्या सेवेत कायम तत्पर असतात पण कधी आपण असा विचार करतो कि आपली झोप पूर्ण झाली नाही आणि यामुळे आपल्याला चिड होत असते. जेव्हा आपण मध्य रात्री झोपतो. त्याचा आपल्या शरीरावर, त्वचेवर, मनावर आणि आपल्या सौंदर्यावर खूप परिणाम होते. परंतु नुकताच झालेला जागतिक झोप दिन म्हणतो कि, जरा झोपेकडे ;लक्ष द्या. 2022 ची त्यांची थिम आहे. ‘QUALITY SLEEP , SOUND MIND , HAPPY WORLD ‘.
जर आपली झोप अपुरी होत असेल किव्हा आपल्याला गाढ झोप येत नसेल तर आपल्या मनावर सुद्धा परिणाम होऊ शकतो.त्यात स्ट्रेस सुद्धां खूप वाढतो आणि या ट्रेस मुळे आपले नातेसंबंध सुद्धा बिघूसू शकते, आणि त्या सोबत तब्येतही. त्यामूळे जरा आपल्या झोपे कडॆ लक्ष द्यायला हवे परंतु त्या साठी काय करावे लागते.
चला तर पाहूया मुळात आपली चूक होत कुठे आहे .
1. आपण आपल्या दिवस भर आपल्या कामत व्यस्त असतो. आणि त्यामुळे आपल्या मनोरंजनाचे कामे हे जास्त तर रात्रीच्या वेळी करतो. म्हणजेच रात्री उशिरा पर्यंतच्या पार्ट्या , रात्री उशिरा जेवण करणे, आणि रात्री सिनेमे पाहणे त्यात आपली झोप मोड होते.
2. आपलं उशिरा पर्यंत मित्रमैत्रिणी सोबत गप्पा करत राहणे .जास्त तर आपली राहून गेलेली कामे आपण रात्रीच्या वेळी करत असतो. त्यात त्या नंतर आपण नेट सर्फिंग करायला सुरु करतो आणि केव्हा त्यात आपला वेळ निघून जातो हे आपल्याला कळतच नाही.
3.मग आपली इछा असते कि हे आटोपून आपण झोपायाला जाणार तेव्हा आपल्याला पलंगावर पडताच झोप यावी पण आपल्या कामात आपला झोपेचा टाइम निघून जातो. आणि आपण मग इकडे तिकडे पलटत असतो, ते म्हणतात ना “करवते बदलते रहे , सारी रात हम ” असच काही तरी असत.
रात्री गाढ झोप लागत नाही असं का होत असतं ?
1.जसं आपल्याला रोज भूक लागते आणि आणि त्या साठी आपण रोज जेवण करत असतो. तसाच झोपेची देखील असते. झोप सुद्धा रोजची रोज घ्यावी लागते कारण आपण चांगली झोप घेतली नाही तर तर आपल्याला आळस येतो.
2. आपली इच्छा असते कि आपण पलन्गावर पडल्या पडल्या झोप यावी असं आपल्याला वाटते. आणि अशा वेळी आपल्याला झोप येत नाही त्यामुळे आपण अस्वस्थ होत असतो. कोणी म्हणत कि काहीतरी वाचायला घया तर झोप येईल पण असं नसत.
3. झोपेच्या पहिले आपण स्क्रीन पासून दूर राहणे आवश्यक आहे, त्यामुळे आपल्याला झोप येत नाही.