टमाटर विषयी माहिती – Tomato Information In Marathi टमाटर हा पदार्थ सर्वांच्या घरात असतेच आणि प्रत्येक व्यक्ती त्याच्या दररोजच्या जेवणात टमाटर खात असतो. आपण आपल्या किचनमध्ये कोणतीही रेसिपी बनविण्याचा विचार केला त्यात टमाटर चा समावेश असतेच. आपण आपल्या दररोजच्या आयुष्यात टमाटरचा वापर भाजी बनविण्यासाठी करतो. आणि याला आपण भाजी समजतो परंतु टमाटर हे भाजी नसून एक फळ आहे.
टमाटर दिसायला लाल भडक जरी असले कि त्याची चव खूप स्वादिष्ट आणि त्याचे खूप गुणकारी फायदे आहे. टमाटर दिसायला लाल रंगाचे रसदार असे एक फळ आहे. टमाटर प्रत्येक भागात हंगामानुसार पिकतात यामुळे याच्या दरात चढ-उतार होत असतो. यामुळे ज्यावेळी तमात्राचे उत्पादन कमी झाले अशावेळी याच्या दरात खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते. आणि ज्यावेळी टमाटरचे उत्पादन कमी झाले अशावेळी त्याच्या दरात खूप घट येते.
टमाटर विषयी माहिती – Tomato Information In Marathi
भारत हा टमाटर उत्पादन क्षेत्रात खूप पुढे आहे. भारतात खूप मोठ्या प्रमाणात टमाटरचे पीक घेतल्या जाते.यामुळे आपल्याला आपल्या भागात टमाटरचे जास्त पैसे द्यावे लागत नाही. आपण टमाटरचे सेवन आपल्या दैनंदिन जीवनात करत असतो. आणि याचा आपल्याला खूप फायदा सुद्धा होते. आणि आपल्या शरीराला त्याचा खूप गुणकारी फायदा आहे. एखाद्या वेळात कोणत्याही दोन देशात लढाई सुरु असली कि अशावेळी टमाटरच्या बाजारपेठेत खूप मोठी अडचण निर्माण होते. कोणकोणते टमाटर कच्चे असल्यास त्यावेळी त्याची चव आंबट लागते. याच कारण असं कि यामध्ये सायट्रिक ऍसिड काही प्रमाणात असते.
टमाटरमध्ये खूप प्रकारचे पोषक घटक असतात. त्यात प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स,आणि फायबर हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. कोणत्याही प्रकारच्या व्हिटॅमिनचा टमाटर हा खूप मोठा स्रोत आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन इ या प्रकारचे व्हिटॅमिन टमाटर मध्ये आहे. त्याचसोबत टमाटर मध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, आर्यन, कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्परस, आणि झिंक अशाप्रकारचे अनेक पोषक घटक टमाटर मध्ये आहेत. टमाटर खूप आजारांवर उपाय आहे.
टमाटर खाण्याचे फायदे-The benefits of eating tomatoes In Marathi
1) भारतात आणि जगात जास्त प्रमाणात मृत्यू मोठ्या प्रकारच्या कॅन्सरने होते. आणि कॅन्सर आता पर्यंत काही उपाय आलेला नाही. टमाटर मध्ये अँटी-ऑक्सिडेन्ट असतात. हे आपल्या शरीरातील रोग कमी करण्यात कामात येते. एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला कि त्याच्या अंगात कॅन्सरचे सेल्स वाढतात आणि अशावेळी टमाटर त्याच्या अंगात वाढणाऱ्या कॅन्सरच्या सेल्स कमी करण्याचे काम करते.
यामुळे आपण आपल्या जेवणात नियमितपणे कमीत कमी एक टमाटर खात असाल तर त्याचा आपल्याला शरीराला निरोगी राहण्यास मदत होते. तसेच आपल्याला एखादा आजार झाला कि त्याचा वाईट पेशी आपल्या अंगात पसरायला सुरुवात होते. आणि अशावेळी टमाटर या प्रकारच्या पेशी कमी करण्यात मदत करते.
2) खूप लोकांना रक्तदाबाचा त्रास असतो. सद्याच्या काळात रक्तदाबाचा त्रास हा खूप लोकांना आहे. आणि हा त्रास लहान जरी असला तरी यामुळे आपल्याला खूप मोठी समस्या होऊ शकते. कारण यामुळे आपल्याला हृदयाचा आजार होण्याची शक्यता असते. आणि हृदयविकाराचा झटका येण्याची सुद्धा भीती असते.
कारण एखाद्या व्यक्तीचे वजन जास्त असले तर त्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात असते ज्यामुळे आपल्या शरीराला रक्तपुवठा सुरळीत होत नाही. आणि जर आपल्या हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत झाला नाही तर यामुळे आपल्याला हृदयविकाराच्या झटक्याची सुद्धा निर्माण होण्याची शक्यता असते.
3) टमाटर आपण आपल्या रोजच्या आहारात घेत असतो. ते खायला आपल्याला आनंद सुद्धा येतो. ते भाजी टाकण्याचा उद्देश म्हणजे भाजीला चव येणे असा नाही तर टमाटर रोज खाणे यामुळे आपल्याला खूप फायदेशीर आहे, हा आहे. टमाटर आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला फायदेशीर आहे.
यामुळे आपल्या शरीरातील खूप आजार बरे होण्यास मदत होते. जर एखाद्याला त्याच्या डोळ्यांबाबत काही समस्या असेल तर त्यांनी रोज टमाटर खायला हव. यामुळे आपल्या डोळ्यांची नजर सुधारते आणि एखाद्याला चांगले दिसत नसेल अशा लोकांना त्याचा खूप फायदा होईल.