एरो-मॉडेलिंग म्हणजे काय – What Is Aeromodelling In Marathi ? जेव्हा आपण लहान वयात होतो तेव्हा आपल्याला खेळणी हि खूप आवडायची आणि तशीच जे आता मूल लहान आहेत त्यांना खेळणी खूप आवडते.आपण लहान असताना आपण विमान बनवायचो.जे कागदाचे असायचे आणि आपण त्यानंतर त्याला उडवायचो.आणि ते छान उडायचे सुद्धा .परंतु आत त्याहूनही उंच उडणारे कागदी विमान आहेत.
कोणताही लहान मुलगी किंवा मुलगी असू द्या त्यांना खेळणी दिसली ते रडताना खूप लवकर शांत होतात .त्यांना लहान वयात खेळणीचा खूप छन्द असतो.प्रत्येक मुलगा हा त्याच्या बालपणातून जात असतो आणि आपल्यातून जास्तीत जास्त लोकांना माहित असेल या कागदी विमानबद्दल.त्याच्याच आधारा आता aeromodelling सुरु झालं आहे.चला तर जाणून घेऊया याबाबदल काही माहिती.
एरो-मॉडेलिंग म्हणजे काय – What Is Aeromodelling In Marathi?
आकाशात उडणारी ही विमान रबर वापरून उडवली जात आहे.विमानाच्या या प्रकाराला एफ वन दि एरो-मॉडेलिंग म्हणतात.एरो-मॉडेलिंग हा जगातला प्रसिद्ध छंद आहे.याची नुकतीच पुण्यात एरोस्कील्स 2022 हे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.लाकूड,कागद आणि रबर चा वापर करून छोट विमान तयार करण्यात येत.
रबर बँड च्या साह्याने याचा पंख फिरतो.आणि हे हवेमध्ये खूप उंच असा उडत.हे जगामधील सर्वात प्रसिद्ध किंवा महत्वाची अशी आवड आहे.आणि यांच्यामध्ये अतिशय कमी खर्चामध्ये एरोडायनामाईक्स मधील सगळी तंत्र मुलांना शिकता येत.याला छोटे कंट्रोल सर्फेस लावलेले आहेत.यंत्रक आहेत त्याचा उपयोग करून हा हा नियंत्रक वर किंवा खाली केला तर विमानाची खाली वर अशी हालचाल होते.
तर हे नियंत्रण कसे करायचे हे या छोट्या विमानावरून शिकता येत.सायन्स आणि टेकनॉलॉजि याच काम्बिनेशन जेव्हा शिकायचं असते त्यावेळेला कमी खर्चमधल्या आणि सोप्या गोष्टी शिक्षण आवश्यक असत.कमीत- कमी खर्चात ही मॉडेल प्लेन्स तयार करता येतात.