भारतीय चलन म्हणजे काय ?What is Indian Currency In Marathi?

भारतीय चलन म्हणजे काय ?What is Indian Currency In Marathi? भारतीय चलन म्हणजे भारतीय रुपया. भारतीय रुपया हे भारतातील गणराज्याचे अधिकृत चलन आहे. भारतीय रुपयाची किंमत 100 पैसे इतकी आहे. भारतीय रुपयाच्या चलनामध्ये नोटा त्याचसोबत नाणी सुद्धा वापरली जाते. कमी रकमेच्या गटात नाणी वापरली जाते आणि जास्त रकमेसाठी नोटा वापरल्या जाते.

आपल्यांना सर्वाना माहितीच असेल कि भारतात 2014 मध्ये नोटबंदी झाली होती. त्यावेळी भारताच्या चलनात दोन नवीन नोटा आल्या होत्या 2000 आणि 200 च्या नवीन नोटा आल्या होत्या. भारताची सर्व चलन हे भारतीय रिजर्व बँकेच्या देखरेखेखाली बनवले जाते.

भारतीय चलन म्हणजे काय ?What is Indian Currency In Marathi?

भारतीय चलन

भारतीय चालण्यासाठी काही नियम आहेत. भारताच्या चलनाचा वापर आपण नेपाळ आणि भूतान मध्ये सुद्धा करू शकतो. भारतीय चलनाचा ISO कोड INR असा आहे.

पूर्वीच्या काळात वस्तू विनिमय व्यवहार होता. आधी चलन असे काहीही नव्हते. त्यात असे होत होते कि आपल्याला जर एखादी वस्तू पाहिजे असल्यास आपण आपल्याकडे असणारी त्याला गरजेची असणारी दुसरी वस्तू त्याच्या बदल्यात त्याला द्यायला लागायची.

त्यानंतर काही काळ नंतर भारतात चलनास सुरुवात झाली. ती म्हणजे बक्सरच्या युद्धानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात त्यावेळचा मोघल बाद्शाहा असलेला शाह आलम याची नाणी बनवून देण्यास सुरुवात केली. त्यावेळी नाणी बनविन्यासाठी कोणत्याही प्रकारच्या मशीनचा वापर करत नसत. कारण नाणे बनविन्यासाठी त्यावेळी मशीन नव्हत्या. त्यामुळे नाणी ह्या हातांनीच बनवायच्या.

नाणी हाताने बनवत असल्यामुळे ते गोल आणि आकारबद्ध नव्हत्या. याच्या अडचणीने भारतात नाणी बनविण्यासाठी बाहेर देशातून मशीन बोलविण्यात आल्या. या मशिनांमुळे नाणी बनविणे सज्ज झाले. जेम्स प्रिन्सेप यांना भारतीय नानक शास्त्राचे जनल मानल्या जाते.त्यामुळे त्यांना भारतात आकारबध्ध नाणी बनविण्याचा मान दिला जाते.

Also Read:  झोपेमुळे तब्येतीचे होणारे वाईट परिणाम करियरही धोक्यात-The health effects of sleep can be detrimental to one's career in marathi

जेम्स यांनी भारतीय नाण्यांचा सखोल अभयास केला आणि भारतीय नाणी ही साचेबध्ध व एक सारख्या आकाराची असायला हवी त्यासाठी एक अहवाल सुद्धा तयार केला. आणि लॉर्ड विल्ह्यंम बेंटिक यांच्याकडे पाठवला. आणि त्यानंतर भारतात साचेबद्ध व एक एक सारख्या आकाराचे नाणी बनविण्यास सुरुवात झाली.

 


Share: 10

About Author:

Marathi Encyclopedia ही अशी जागा आहे, जिथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती उत्तम रीतीने मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. आम्ही नेहमी तुम्हाला खरी आणि खात्रीपूर्ण माहिती पुरवतो.

Leave a Comment